Skip to main content

मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे | महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra)

●मराठा आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे●


१) जातीचा दाखला ( Cast Certificate ) - तहसीलदार

२) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा दाखला ( Non Creamy Layer Certificate ) - तहसीलदार

३) जात वैधता प्रमाणपत्र ( Cast Validity Certificate ) - जिल्हा समाज कल्याण अधिकारी

४) उत्पन्नाचा दाखला - तहसीलदार

५) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ( Age,Domicile % Nationality Certificate ) - तहसीलदार




**********************************************************************************************************************


वरील दाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात,त्याची प्रक्रिया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होत नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेड बारामती-इंदापुर यांनी या सर्व प्रक्रियेबाबत माहिती गोळा करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे..




***********************************************************************************************************************




मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील पात्र घटकांनी पुढील क्रम लक्षात घेऊन कागदपत्रांची जमवाजमव करावी आणि दिलेल्या क्रमानेच एक एक कागदपत्र/दाखला/प्रमाणपत्र संबंधित विभागामधुन काढावे.
१) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
२) उत्पन्नाचा दाखला
३) जातीचा दाखला
४) नॉन क्रिमीलेयर दाखला
५) जात वैधता प्रमाणपत्र




**************************************************************************************************************************




ज्या व्यक्तीला मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीने आपले वरील दाखले/प्रमाणपत्रे काढण्यासाठी खालील यादीत दिलेल्या स्वतःच्या सर्व कागदपत्रांची चांगली अशी फाईल तयार करावी.
सदर फाईल संपुर्ण शैक्षणिक कालखंड व नोकरीसाठी सुध्दा उपयोगी असते,याशिवाय तिचा उपयोग इतर ठिकाणीही होत असतो.
खाली दिलेली सर्व कागदपत्रे विशेष कार्यकारी अधिकारी/राजपत्रित अधिकारी/शाळा,हायस्कुलचे मुख्याध्यापक/कॉलेजचे प्राचार्य यांपैकी कोणाकडुन तरी प्रमाणित ( Attested - True Copy ) केलेली असावीत.
खाली दिलेल्या कागदपत्रांच्या प्रत्येकी १० प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती आपल्या फाईल मधे असाव्यात..



कागदपत्रे -
१) इयत्ता १०वी आणि १२वी चे गुणपत्रक,बोर्ड सर्टिफिकेट,शाळा सोडल्याचा दाखला.
२) आपल्या जन्माचा दाखला
३) आपले नाव असणाऱ्या शिधापत्रीकेचे पहिले व शेवटचे पान
४) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
५) गावातील १५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांचा रहीवासी दाखला ( किंवा मागील १५ वर्षाचे वास्तव्य सिध्द करणारी विजबीले,७/१२ उतारे,मालमत्ता कर पावत्या,इत्यादि )
६) गावकामगार तलाठी यांच्याकडुन कुटुंबप्रमुख/शिधापत्रीका प्रमुखाच्या ( जर अर्जदार सज्ञान असेल तर अर्जदाराच्या ) नावे मागील एक आणि तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
७) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना





महाराष्ट्र शासन - (Government of Maharashtra)


राज्य मागासवगग आयोगाचा अहवाल क्र. 22 आणि राज्यात शैक्षणिक व सामाणिकदृष्ट्या मागास प्रवगग (शै. सा. मा.प्र.) Educationally and Socially Backward Category (ESBC) तयार करून त्या प्रवगातंगगत मराठा समािाचा समावेश करण्याबाबत. 

महाराष्ट्र शासन सामाणिक न् याय व णवशेस सहाय य णवगाग शासन णनिगय क्रमांकः सीबीसी-10/2013/प्र.क्र.35/ मावक मंत्रालय णवस्तार गवन म ंबई -32 णिनांकः 15 ि लै 2014

प्रस्तावनाः- गारतातील आरक्षि संकल्पनेचे िनक म्हिून ओळखले िािारे रािसी शाहू महाराि यांनी सन 1902 मध्ये करवीर संस्थानात सरकारी नोक-यामध्ये मागासवगीयांना आरक्षिाची तरतूि के ली होती. त्यामध्ये मराठा समािाचाही समावेश के ला होता. त्यानंतर णिणिशकालीन म ंबई प्रांताच्या णि. 23 एणप्रल 1942 च्या णनिगयाव्िारे मराठा व इतर िातीसह एकू ि 228 िाती मध्यम व मागास समाि म्हिून घोणसत के ल्या होत्या. सिर शासन णनिगयाला िोडलेल्या स चीत अ. क्र. 149 येथे मराठा समाि िाखणवण्यात आला आहे. सन 2004 मध्ये मराठा आरक्षिाचे प्रकरि महाराष्ट्र राज्य मागासवगग आयोगाकडे त्यांच्या णशफारशीसाठी णवचाराथग पाठणवले होते. न्या. आर. एम. बापि यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवगग आयोगाने सन 2008 मध्ये मराठा आरक्षिाबाबत अहवाल क्र. 22 शासनास सािर के ला होता .सिर अहवालात मराठा समािाला इतर मागासवगग या प्रवगात आरक्षि िेता येिार नाही असे नम ि करण्यात आले आहे. त्या अहवालावर मंत्रीमंडळाच्या उपसणमतीने तपशीलवार णवचारणवणनमय के ल्यानंतर मराठा समािाचा शैक्षणिक व सामाणिक मागासलेपिा याबाबतची आयोगाने गोळा के लेली अप री साधार माणहती या म द्यावर अहवाल सािर करण्यासाठी हे प्रकरि आयोगाकडे परत पाठणवण्यात आले. तसेच णवद्यमान आरक्षिास बाधा न पोहोचणवता मराठा समािाला आरक्षि िेता येईल ककवा कसे याबाबत मत िेण्याची णवनंती के ली होती. त्यावर आयोगास अहवाल सािर करण्याची वारंवार णवनंती के ल्यानंतरही आयोगाने के वळ 22 व्या अहवालावर महाराष्ट्र राज्य मागासवगग आयोग अणधणनयम 2005 च्या कलम 9 (2) न सार णनिगय घेण्याचा आग्रह धरला होता. िरम्यानच्या काळात राज्यातील मराठा समािाचा इतर मागासवगग प्रवगामध्ये समावेश करण्यासंिगात योग्य त्या णशफारशी करण्यासाठी मा. मंत्री (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली सणमती गठीत करण्यात आली होती. सिर सणमतीने राज्यातील मराठा समािाचे आर्थथक, सामाणिक व शैक्षणिक सवेक्षि करून साधार माणहतीसह अहवाल शासनास सािर के लेला आहे. त्यामध्ये मराठा समाि हा सामाणिक , आर्थथक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे णनिशगनास आलेले आहे. सिर अहवालाची प्रत राज्य मागासवगग आयोगास िेऊन णवद्यमान आरक्षिाला बाधा न पोहोचणवता 

शैक्षणिक, सामाणिक आणि आर्थथकदृष्ट्या मागास मराठा समािाला आरक्षि िेण्याबाबत अणगप्राय िेण्याची प न्हा णवनंती करण्यात आली. त्यावर आयोगाने णि. 20 मे 2014 च्या पत्रान्वये शासनास आयोगाचा अहवाल क्र. 22 वर णनिगय घेण्याची णवनंती के ली आहे. वरील पार्श्गग मी पाहता राज्य मागासवगग आयोग याबाबतीत णनिगय घेण्यास अन कू ल नाही असे मानण्यास वाव असल्याने शासनाने िवळिवळ एक िशक प्रणतक्षा के ल्यानंतर मराठा आरक्षिाबाबत णनिगय घेण्याचे ठरणवले. शासनाने णि. 25 ि न 2014 रोिी झालेल्या मंणत्रमंडळाच्या बैठकीत राज्य मागासवगग आयोगाचा 22 वा अहवाल अशंतः नाकारण्याचा व मराठा समाि शैक्षणिक व सामाणिकदृष्ट्या मागासलेला असल्याने तो महाराष्ट्र राज्य मागासवगग आयोग अणधणनयम 2005 च्या कलम 9 (2) न सार आरक्षिास पात्र आहे या फे रबिलासह तो स्स्वकारण्याचा णनिगय घेतला. आयोगाचा अहवाल क्र. 22, खालील कारिाम ळे शासनाकडून अशंतः नाकारण्यात येत आहे. 1) साधार माणहतीचा (Quantifiable Data) अगाव 2) आयोगातील सिस्यांमध्ये मतणगन्नता 3) साधार माणहती (Quantifiable Data) िमणवण्यासाठीच्या शासनाच्या वारंवार के लेल्या णवनंतीवर आयोगाकडून प्रणतसािाचा अगाव व शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवगग आयोग 2005 च्या कलम 9 (2) प्रमािे काय कायगवाही के ली आहे एवढीच आयोगाकडून णवचारिा व णनिगय घेण्याची स चना 4) मा. मंत्री (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील सणमतीमाफग त साधार माणहती उपलब्ध झाल्यानंतर िेखील अणगप्राय िेण्यास णवलंब मा. मंत्री (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील सणमतीने गोळा के लेल्या तथयांच्या व साधार माणहतीच्या आधारे मराठा समाि हा सामाणिक , आर्थथक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि राज्याच्या णनयंत्रिाखालील लोकसेवांमध्ये व णशक्षिात अप रे प्रणतणनधीत्व आहे. त्याम ळे या समािास नोकरीमध्ये व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षि आवश्यक आहे असे शासनाचे मत झाले आहे. राज्यातील अन स णचत िाती , अन स णचत िमाती, णवम क्त िाती ,गिक्या िमाती, इतर मागासवगग व णवशेस मागास प्रवगग वगळून राज्यात शैक्षणिक व सामाणिक मागासलेपिाच्या कारिावरून शैक्षणिक व सामाणिकदृष्ट्या मागास प्रवगग असा नवीन प्रवगग तयार करण्याचे शासनाच्या णवचाराधीन होते. त्या अन संगाने खालीलप्रमािे णनिगय घेतलेला आहे. 

शासन णनिगयः- राज्यात शैक्षणिक व सामाणिक मागासलेल्या समािासाठी गारतीय राज्य घिनेच्या 15 (4), 15 (5) , 16 (4) व 46 न सार शैक्षणिक व सामाणिकदृष्ट्या मागास प्रवगग (शै. सा. मा.प्र.) Educationally and Socially Backward Category (ESBC) असा नवीन प्रवगग तयार करण्यात येत आहे. या प्रवगात मराठा समािाचा समावेश करण्यात येत आहे. सामान्य प्रशासन णवगाग महाराष्ट्र अध्यािेश क्रमांक 13 णिनांक 9 ि लै 2014 अन्वये शैक्षणिक व सामाणिक मागास प्रवगातंगगत मराठा समािास शासकीय/ णनमशासकीय सेवा ( सरळसेवा गरतीसाठी) व शैक्षणिक संस्थामध्ये 16 िक्के आरक्षि िेण्याचा णनिगय घेण्यात आलेला आहे.त्यान सार शालेय णशक्षि , उच्च व तंत्रणशक्षि , वैद्यकीय णशक्षि आणि कृ सी व पश सवधगन णवगागांतगगत शासकीय तसेच खािगी 

अन िाणनत व णवनाअन िाणनत शैक्षणिक संस्थामधील प्रवेशासाठी सध्या अस्स्तत्वात असलेल्या आरक्षिाव्यणतणरक्त 16 िक्के आरक्षि शैक्षणिक व सामाणिकदृष्ट्या मागास प्रवगातंगगत मराठा समािास िेण्यात येत आहे. सिरचे आरक्षि उन्नत व प्रगत ( णक्रणमलेयर) घिकांना लागू होिार नाही. या प्रवगाला इतर मागासवगाप्रमािेच ( रािकीय आरक्षि वगळून) सवग स णवधा णमळतील. शासकीय व णनमशासकीय सेवेतील सरळसेवेत आरक्षि लागू करण्याची अणधसूचना सामान्य प्रशासन णवगाग (सामाणिक णवकास समन्वय) यांच्याकडून णनगगणमत करण्यात यावी व त्याप्रमािे सरळसेवेसाठी णि. 29 माचग 1997 च्या शासन णनिगयान्वये णवणहत के लेल्या कबिूनामावलीत आवश्यक त्या स धारिा करण्यात याव्यात. शासकीय व खािगी अन िाणनत व णवना अन िाणनत शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकणरता आरक्षि लागू करण्याची कायगवाही अन क्रमे शालेय णशक्षि णवगाग व उच्च व तंत्रणशक्षि णवगागाने करावी. शासकीय व खािगी अन िाणनत व णवना अन िाणनत वैद्यकीय णशक्षि णवगागांतगगत शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकणरता आरक्षि लागू करण्याची कायगवाही वैद्यकीय णशक्षि व औसधी द्रव्ये णवगागाने करावी. शासकीय व खािगी अन िाणनत व णवना अन िाणनत कृ सी णवद्यापीठातील व पश वैद्यकीय शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकणरता आरक्षि लागू करण्याची कायगवाही कृ सी व पि म णवगागाने करावी.सिरचे आरक्षि मा. राज्यपाल यांच्या णि. 9 ि न 2014 च्या अणधस चनेन सार अणधस णचत णवगागांना व पिाना लागू होिार नाही. या प्रवगामध्ये िातींना िात प्रमािपत्रे व िात वैधता प्रमािपत्रे िेण्याची कायगपध्िती इतर मागासवगासाठी असलेल्या िात प्रमािपत्रे व िात वैधता प्रमािपत्रे िेण्याच्या कायगपध्ितीसारखीच राहील. या प्रवगासाठी िात प्रमािपत्र व िात वैधता प्रमािपत्रासाठी इतर मागासवगग या प्रवगाप्रमािे महाराष्ट्रातील वास्तव्याचा णिनांक 13 ऑक्िोंबर 1967 असा राहील. यासाठी या प्रवगातील व्यक्तींना द्यावयाच्या िात प्रमािपत्राचा नम ना सोबत पणरणशष्ट्ि अ मध्ये िोडला आहे. सिर शासन णनिगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके ताक 201407161103499322 असा आहे. हा आिेश णडिीिल स्वाक्षरीने साक्षांणकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचेराज्यपाल यांच्या आिेशान सार व नावाने. 



प्रत,
 1) खािगी सणचव, मा. म ख्यमंत्री, मंत्रालय 
2) खािगी सणचव, मा. उपम ख्यमंत्री, मंत्रालय 
3) खािगी सणचव, मा. मंत्री ( सामाणिक न्याय), मंत्रालय
 4) खािगी सणचव, मा. मंत्री (महस ल ), मंत्रालय 
5) खािगी सणचव, मा. मंत्री (उद्योग ), मंत्रालय
6) खािगी सणचव, मा. मंत्री (आणिवासी णवकास ), मंत्रालय
 7) खािगी सणचव, मा. राज्यमंत्री (सामान्य प्रशासन णवगाग ), मंत्रालय 
8) खािगी सणचव, मा. राज्यमंत्री ( सामाणिक न्याय), मंत्रालय 
9) णवरोधी पक्ष नेता, णवधानसगा, णवधानगवन, म ंबई, 
10) णवरोधी पक्ष नेता, णवधानपणरसि, णवधानगवन, म ंबई, 
11) अप्पर म ख्य सणचव, सा.प्र. णवगाग, मंत्रालय, म ंबई, 
12) अप्पर म ख्य सणचव, महस ल व वन णवगाग, मंत्रालय, म ंबई, 
13) अप्पर म ख्य सणचव, कृ सी व पि म णवगाग, मंत्रालय, म ंबई,
 14) प्रधान सणचव, णवधी व न्याय णवगाग, मंत्रालय, म ंबई, 
15) प्रधान सणचव, आणिवासी णवकास णवगाग, मंत्रालय, म ंबई, 
16) प्रधान सणचव (सेवा), सा.प्र. णवगाग, मंत्रालय, म ंबई, 
17) प्रधान सणचव, उच्च व तंत्रणशक्षि णवगाग, मंत्रालय, म ंबई, 
18) सणचव, शालेय णशक्षि णवगाग, मंत्रालय म ंबई,
 19) सणचव, वैद्यणकय णशक्षि व औसधी द्रव्ये णवगाग, िी. िी. हॉस्स्पिल, म ंबई 
20) सणचव (सा. णव. स. ), सा.प्र. णवगाग, मंत्रालय, म ंबई, 
21) सणचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म ंबई, 
22) महालेखापाल, महाराष्ट्र- 1, म ंबई, 
23) महालेखापाल, महाराष्ट्र- 2,नागपूर, 
24) अणधिान व लेखा अणधकारी, म ंबई, 
25) म ख्य महानगर िंडाणधकारी, 
26) सवग णवगागीय आय क्त, 
27) सवग णिल्हाणधकारी, 
28) सवग उप णवगागीय िंडाणधकारी, (महस ल) तथा उप णवगागीय अणधकारी, 
29) सवग ताल का कायगकारी िंडाणधकारी तथा तहणसलिार, 
30) प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, म ंबई, 
31) प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, म ंबई, 
32) प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, खंडपीठ - नागपूर, 
33) प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, नागपूर, 
34) प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, खंडपीठ औरंगाबाि, 
35) प्रबंधक , उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, औरंगाबाि, 
36) आय क्त, समािकल्याि, महाराष्ट्र राज्य, प िे, 
37) महासंचालक, ड ा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रणशक्षि संस्था, प िे 
38) संचालक, णविागि, महाराष्ट्र राज्य, प िे, 
39) संचालक, उच्च तंत्र णशक्षि , महाराष्ट्र राज्य, म ंबई, 
40) संचालक, माध्यणमक णशक्षि, महाराष्ट्र राज्य, प िे, 
41) संचालक, प्राथणमक णशक्षि, महाराष्ट्र राज्य, प िे, 
42) संचालक, आणिवासी कल्याि , महाराष्ट्र राज्य, नाणशक, 
43) संचालक, आणिवासी संशोधन व प्रणशक्षि संस्था, प िे, 
44) सिस्य सणचव, राज्य मागासवगग आयोग, प िे 
45) सवग मंत्रालयीन णवगाग / सवग णवधानसगा / णवधानपणरसि सिस्यत्यांना णवनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अणधपत्याखालील सवग णवगाग प्रम ख/ कायालय प्रम ख यांना याबाबतच्या सूचना द्याव्यात. 
46) सवग प्रािेणशक उपाय क्त, समािकल्याि णवगाग, / सवग सहाय यक आय क्त, समािकल्याि 
47) सवग णिल्हा पणरसिांचे म ख्य कायगकारी अणधकारी,
 48) सवग णिल्हा पणरसिांचे समािकल्याि अणधकारी,
 49) सवग अध्यक्ष/सिस्य सणचव,णवगागीय िात पडताळिी सणमती क्रमांक 1, 2, 3 
50) महासंचालक,माणहती व िनसंपकग महासंचालनालय,मंत्रालय म ंबई, 
51) णनवड नस्ती, का- मावक

Thankyou All
                                                                      www.maharashtra.gov.in
                                                                         
                                                                          Amar Jondhalekar

Comments

Popular posts from this blog

SEO Friendly Blogger Website | Tips & Tricks | Blogger Post

How to Create a SEO friendly Blogger Website? Today I tell you some Blogging Tips & Tricks for your website . If  you don't have any idea about that then please read this article carefully and understand how they actually work for your blogger site . You choose your any particular niche and do work on it and see You are Become Your Own Boss ! Requirements:- Domain Name Hosting  SSL Certificate Pages Post Topics Ad-sense Account Link Shorter Back-link Generator Social Media Account Button for share Payment Option for ( e-commerce website ) Use do not Copy-Paste option for content  Target top companies for Credits Social Media Accounts:- Facebook Facebook business YouTube Instagram Twitter Quora Pinterest Gmail ( Professional ) WhatsApp or WhatsApp for Business Facebook Messenger Auto Chat System Bank Account  But first requirement is that to understand Google Algorithm One by One. Google Algorithms List:- Google Pand...

Overview of Computer Communication and Networking

Overview of Computer Communication and Networking What Does Computer Communications Networking Technologies Mean? What Is A Computer Network?                   Network Member's: Devices, Nodes, and Hosts                   Network Media and Communication Protocols              4. Types Of Computer Networks                                     Classifying Networks by the Area They Encompass                   Classification Networks by Their Topology                   Switched Networks                   5. Network Addressing, Routing, Reliability, Interoperability, and Security         ...

What is computer network? | Classifying Networks | Topology

What Is a Computer Network?                         A computer network is a collection of computers and other devices (nodes) that use a common network protocol to share resources with each other over a network medium . NOTE :  -  A network could be an assortment of computers, servers, mainframes, network devices, peripherals, or alternative devices connected to one another to permit the sharing of knowledge. A wonderful example of a network is the net that connects numerous individuals everywhere on the globe. Types of networks:-                          There are many types of computer networks . The differences among them are usually based on perspective. For example, computer networks frequently are classified by the geographical area they encompass (e.g. Local Area Networks and Wide Area Networks ), their typologies (e.g. Point-...